एक्स्प्लोर
Nagpur : Ashish Deshmukh यांना काँग्रेस पक्षाची नोटीस; पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप
आशिष देशमुख यांना पक्षाची नोटीस, पक्ष विरोधी कारवाया बघता पक्षातून का काढू नये ह्यासाठी त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 7 दिवसात उत्तर द्यायला सांगितले असून, ते न आल्यास काही म्हणणे नाही असे समजून बडतर्फ केल्या जाईल असे पत्रात नमूद केले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
सोलापूर
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















