एक्स्प्लोर
Nagpur : नागपुरातील सरकारी कार्यालय आणि खाजगी कार्यालयात RTPCR टेस्ट ABP Majha
कोरोनाचा धोका वाढत असल्यानं नागपूर जिल्हा प्रशासन कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. त्यापार्श्वभूमीवर नागपुरातील सरकारी कार्यालय आणि खाजगी कार्यालयात आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















