एक्स्प्लोर
Ram Mandir program : 22 जानेवारीला श्रीराम उत्सवात 27.81 कोटी हिंदू सहभागी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
22 जानेवारीला देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये तब्बल 27 कोटी 81 लाख हिंदू सहभागी झाले, राम मंदिर प्रतिष्ठापना जनसंपर्क अभियानाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती, १९ कोटी कुटुंबांना अक्षतांसह दिलं होतं निमंत्रण.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
भविष्य
बातम्या






















