एक्स्प्लोर
Advertisement
RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन
RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात शिस्तबद्धरित्या सहभागी होतात. संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचालनही पार पडतं. याशिवाय सरसंघचालक यावेळी शस्त्रांची पूजाही करतात. याचं एक खास कारणही आहे. संघाची स्थापना 1825 साली विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीच झाली होती. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला आपण घरी करतो त्याप्रमाणे संघाच्या कार्यालयातही शस्रपूजन पार पडतं. संघाचे सरसंघचालक आणि इतर सदस्य शस्रांचं पूजन करतात. 9 दिवसांच्या उपासनेनंतर 10 व्या दिवशी दशमीला विजयाच्या कामनेनं शस्रांचं पूजन केलं जातं.
नागपूर
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement