एक्स्प्लोर
Corona Virus Mask | डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकण्यावर प्रतिबंध
डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शन शिवाय एन ९५ मास्क विकण्यास प्रतिबंध करण्यात आलाय.राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं औषध दुकानदारांना यासंबंधीचे निर्देश दिले आहेत..
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलावेत असे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत..
राज्यात पुणे आणि नागपूर विमानतळांवर देखील स्क्रीनिंग सुरु करण्यात आलंय..सध्या २५ जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय..

बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा