Nagpur : महापुरुषांचा अपमान आणि गायरान जमीनप्रकरणात वंचितचा मोर्चा, प्रकाश आंबेडकर होणार सहभागी
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 08:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंचित बहुजन आघाडी आज नागपुरात इशारा मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. महापुरुषांचा अपमान, गायरान जमिनीचा प्रश्न, शेती उत्पन्नाला हमीभाव या मुदद्द्यावर हा मोर्चा निघणार आहे... नागपुरातील यशवंत स्टेडियमहून विधानभवनाच्या दिशेने दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.