एक्स्प्लोर
Nitin Gadkari : 4 जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील, नितीन गडकरी यांचा दावा ABP Majha
'आता तो दिवस दूर नाही जेव्हा ४ जण ड्रोनमधून विमानतळावर जातील' मंडळी हे आम्ही म्हणत नाही... हे वक्तव्य आहे... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं.... नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हा नवा दावा केला आहे....नागपूरात फॉरचून फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना हे वक्तव्य केलंय.. तसंच भविष्यात ५ हजार नागपूरकर तरुणांना रोजगार
मिळणार असल्याचं आश्वासनही त्यांन दिलंय पाहुया गडकरी काय म्हणआलेयत..
नागपूर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra Unseasonal Rain : नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
Baban Taiwade On Nagpur Mayor : खुल्या प्रवर्ग हा मागासवर्गीयांसाठी नसतो हा गैरसमज भाजपने दूर केला
Anjali Bharti News : अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नांदेड
क्राईम
महाराष्ट्र






















