एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Washim : सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर दाम्पत्याची जाहिरात
वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या एका जाहिरातीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. वाशिममधील वृत्तपत्रात जाहिरात देऊन वानखेडे दाम्पत्याने जिल्ह्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या या शुभेच्छांच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या होमपीचवर वानखेडे राजकीय डाव खेळणार का, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झालीय.
नागपूर
Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे
Nitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...
Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे UNCUT
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
बॉलीवूड
करमणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion