एक्स्प्लोर
Nagpur : आजपासून विदर्भातील तलाठ्यांचं काम बंद आंदोलन ABP Majha
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना आता त्यामध्ये तलाठी वर्गानेही उडी घेतली आहे... आजपासून विदर्भ तलाठी पटवारी संघाचं काम बंद आंदोलन सुरू आहे.. काम बंद आंदोलन करत असल्याची नोटीस विदर्भ पटवारी संघाकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलीये.. त्यामुळे आता
शेतकऱ्यांचे पंचनामे आणखी उशिरा होण्याची भीती व्यक्त होतेय
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















