Nagpur Sunil Kedar : सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होणार ? FIR मध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Sunil Kedar : सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होणार ? FIR मध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद
काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शक्तिप्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप