एक्स्प्लोर
Sultan Tiger | नागपूरहून सुलतान वाघ बोरिवलीकडे रावाना | ABP Majha
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर अखेर मंगळवारी गोरेवाडा बचाव केंद्रातील ‘सुलतान’ वाघाला, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्याकरता नेण्यात आले. यासाठी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय उद्यानाचा चमू गोरेवाडय़ात दाखल झाला होता.. दुपारी तीन वाजता राष्ट्रीय उद्यानाचा चमू ‘सुलतान’ला घेऊन मुंबईकडे रवाना झाला.
आणखी पाहा





















