Nagpur Nirankari Sant Samagam : नागपुरात निरंकारी संत समागमाचं आयोजन;लाखो भाविकांची हजेरी
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 07:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Nirankari Sant Samagam : नागपुरात निरंकारी संत समागमाचं आयोजन;लाखो भाविकांची हजेरी नागपुरात निरंकारी संत समागमचं आयोजन करण्यात आलंय.. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल अडीच लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत.. संत निरंकारी मिशन द्वारे नागपुरातील सुमठाणा गावाजवळ तब्बल 175 एकर क्षेत्रावर हे संत समागम आयोजित करण्यात आलंय... वसुधैव कुटुंबकमची भावना समाजात निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने निरंकारी मिशनकडून सातत्याने देशातील कानाकोपऱ्यात निरंकारी संत समागमाचे आयोजन करण्यात येतात..