एक्स्प्लोर
Nagpur Flood : नागपुरात पुराचं थैमान, 5 जण दगावले ABP Majha
Nagpur Flood : नागपुरात पुराचं थैमान, 5 जण दगावले ABP Majha
नागपुरातील शनिवार पहाटेच्या पुरात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनेत घरात झोपलेल्या मीरा पिल्ले आणि संध्या ढोरे दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता. तर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सीताबर्डी परिसरातील नाग नदीच्या प्रवाहात तरंगताना आढळून आला होता.. त्या व्यक्तीची ओळख पटू शकली नव्हती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















