एक्स्प्लोर
Coronavirus | नागपुरात एक व्यक्तीला कोरोनाची लागण, शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
नागपुरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. या व्यक्तीचं वय ४५ ते ५०च्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कुणा कुणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरू आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपुरातील
नागपुरातील ११ संशयित रुग्णांपैकी ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल यायचे होते. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालंय.

आणखी पाहा