एक्स्प्लोर
Nagpur : जुन्या बेंचवर नव्या योजनेचा 'रंग', बेंच एक...आमदार दोन; श्रेय वादाची लढाई ABP Majha
राजकारणात दोन नेत्यांमध्ये खुर्चीचा संघर्ष नवीन नाही... पण नागपुरात दोन नेत्यांमध्ये खुर्चीचा एक वेगळाच वाद रंगलाय. त्यामागे दोन्ही आमदारांचे राजकीय डावपेच नाही, तर महापालिकेतील भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याचं समोर आलंय.. पालिकेला एकाच दिवसात खुर्च्यांवर लिहिलेलं एका नेत्याचा नाव पुसून दुसऱ्या नेत्याचं नाव लिहण्याची वेळ आलीय.. पाहुयात काय आहे खुर्च्यांच्या नामकरणाचा वाद..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















