Winter Session Nagpur : विधानभवन परिसरात शिंदे गट, ठाकरे गटात जुगलबंदी
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Session Nagpur : विधानभवन परिसरात शिंदे गट, ठाकरे गटात जुगलबंदी विधान भवन परिसरात शिंदे गट, ठाकरे गट
आमदारांची जुगलबंदी, गोगावले, शिरसाट यांना मंत्रिपद कधी मिळणार?, वैभव नाईकांनी डिवचत लगावला सवाल, तर तुम्ही इथे आलात तर तुमचाही विचार होऊ शकेल, शिरसाट आणि गोगावलेंचा प्रतिटोला