Nagpur Cancer Institute: जगातील सर्वात उत्कृष्ट उपचार देण्याचे आमचे प्रयत्न असणार- देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 12:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अद्ययावत रुग्णालयाचं, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम. मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित.