एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Disha Salian : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT स्थापन करणार, फडणवीसांची घोषणा
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















