एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बनवला बाप्पासांठी प्रसाद
विदर्भाची परंपरा जपत विष्णू मनोहर यांनी आज एकाच कढईत तब्बल 3 हजार किलोचा महाप्रसाद तयार करण्याचा विडा उचलला आहे.. भिजवलेली डाळ, काही निवडक मसाले आणि भाज्यानी हे महाप्रसाद तयार केले जाणार आहे... नंतर हे महाप्रसाद नागपुरातील गणेश भक्तांना मोफत वाटले जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















