एक्स्प्लोर
Nagpur Electricity: वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लोडशेडिंगचं संकट? ABP Majha
राज्यात लोडशेडिंगचं संकट गहिरं होताना दिसतंय... याचं कारण वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे... कारण उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाहीये.. अशी माहिती सूत्रांनी दिलीय... तर आधी कामावर हजर राहा, त्यानंतर ऑफलाईन बैठक घेऊ असं मत उर्जामंत्र्यांनी व्यक्त केलंय
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















