एक्स्प्लोर
Zeeshan Siddique :अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचं नुकसान,ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे MVAकमकुवत
महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत याचा पक्षाने विचार करायला हवा. कोणत्या कारणास्तव ते जात आहेत त्याच्यावर पक्षात चर्चा व्हायला हवी, असं काँग्रेसचे आमदार नेते झिशान सिद्दिकी यांनी म्हटलंय. तसंच सध्या मी काँग्रेसमध्येच असून कोणत्या पक्षात जाण्याचा विचार केेलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमुळे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















