ताज हॉटेलमध्ये कुणाच्या सांगण्यावरून बाप्पाची प्रतिष्ठापना केली नाही? कारवाई कधी? Ashish Shelar
रौनक कुकडे
Updated at:
12 Sep 2021 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या पंचतारांकित प्रसिद्ध अशा Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाला आहे. कर्मचारी युनियनने बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणली पण हॉटेल व्यवस्थापनेने बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास नकार दिला. त्यानंतर 2 तास कर्मचारी हातात मूर्ती घेऊन गेटवर उभे होते.