एक्स्प्लोर
Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल
Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल
लोकल ट्रेननं दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री अंधेरीतील गोखले पुलाचे गर्डर्स काढून टाकल्यामुळे नियोजित गाड्या रद्द करून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत गोखले पुलाच्या गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबई
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
आणखी पाहा






















