मुंबईत बेकायदेशीर जमाव जमवून तलवारीनं मारहाण करणाऱ्या दोघांना अटक, रमजान ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी नखुदा मोहल्ला परिसरात गर्दी असताना घडली घटना.