एक्स्प्लोर
Advertisement
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरटा फरार, पाठलाग करताना महिला फरफटत रस्त्यावर पडली
धोबीघाट परिसरात जोधपूर मिठाईवाला हे दुकान आहे. या दुकानातून मोर्या टीचर नामक महिला आज सकाळी काही सामान घेऊन बाहेर पडली. यावेळी एक चोरटा दुचाकीवरून तिथे आला आणि दुचाकी सुरू ठेवून तो चालत मोर्या टीचर यांच्याजवळ आला. त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा त्याने केला आणि निघताना त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत तो गाडीकडे पळाला. मात्र मोर्या टीचर यांनी त्याच्या मागे पळत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने त्यांना फरपटत नेलं, मात्र अखेर चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून पोलीस या चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरतायत.
मुंबई
MVA Seat Sharing : 6 जागांवर मविआत वाद; कुर्ल्याच्या जागेवर मविआतल्या तीनही पक्षांचा दावा
Sachin Kharat vs Amit Thackeray : ... तर अमित ठाकरेंविरोधात माहीममधून विधानसभा लढण्यास तयार
Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र
Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
Bhai Jagtap On Seat Sharing मविआचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सूटणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement