एक्स्प्लोर
Migrant Labour | ठाणे | परप्रांतीय मजुरांची पायपीट सुरुच, रात्री आराम करुन पुन्हा गावाकडची वाट
ठाण्यातील घोडबंदर रोडवर फाऊंटन हॉटेलजवळ मध्यरात्री मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांची गर्दी झाली. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानचे हे मजूर आहेत. या मजुरांकडे पैसे आणि काम नसल्यामुळे हे मजूर पाय चालत आपल्या गावालानिघाले आहेत, मात्र मध्यरात्री ते घोडबंदर रोडवर फाऊंटन हॉटेलजवळ रस्त्यावर थांबून आराम करुन मग पुन्हा पुढे चालत जाणार आहेत.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















