एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde : शिंदे सरकारच्या स्थगितीच्या निर्णयाला ठाकरे गट आव्हान देणार
बातमी शिंदे आणि ठाकरे गटातल्या आणखी एका संघर्षाची. आता शासन निर्णयावरून शिंदे आणि ठाकरे गटांत संघर्ष सुरु झालाय. १ एप्रिल २०२१ पासून ठाकरे सरकारनं मंजूर केलेल्या ज्या कामांचे आदेश निघालेले नाहीत किंवा कामं सुरु झालेली नाहीत, अशा कामांना शिंदे सरकारनं स्थगिती दिलीय. शिंदे सरकारच्या या निर्णयाला ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय. ग्रामविकास खात्याच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार कोर्टात जाणार आहेत.
मुंबई
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र






















