एक्स्प्लोर
Thackeray Security News : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची अतिरिक्त सुरक्षा केली कमी
उद्धव ठाकरे यांच्या अतिरिक्त सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही अतिरिक्त सुरक्षेत कपात करण्यात आलीय.. उद्धव ठाकरेंच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी आणि पायलटही कमी करण्यात आलाय.. मातोश्रीवर असलेली सुरक्षाही कमी करण्यात आलीय. मातोश्रीबाहेर १२ ते १४ सुरक्षा रक्षक होते.. त्यांची संख्या ४ ते ५ वर करण्यात आलीय.. एसआरपीएफचेही जवान कमी करण्यात आलेत.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















