Tech Fest IIT Mumbai : मुंबई आयआयटीमध्ये टेकफेस्टचं आयोजन
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTech Fest IIT Mumbai : मुंबई आयआयटीमध्ये टेकफेस्टचं आयोजन मुंबई आयआयटी टेक फेस्टचा आयोजन आजपासून करण्यात आलाय. राज्यातून राज्य बाहेरून, अगदी परदेशातून अनेक जण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या टेक फेस्ट साठी उपस्थित आहेत. त्यामुळे तीन दिवस या टेक फेस्ट ची धूम मुंबई आयआयटीमध्ये अनुभवायला मिळणार आहे... त्यामुळे यंदाच्या वर्षी या टेक फेस्ट मध्ये नेमकं काय खास आहे पाहुयात या रिपोर्ट मधून