ST Workers Protest : एसटीच्या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई, आतापर्यंत 376 जणांचं निलंबन
अभिषेक मुठाळ
Updated at:
09 Nov 2021 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.