Tirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला
Tirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला
विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ता, विश्व हिंदू परिषद ऑन तिरुपती प्रसाद - हे प्रकरण गंभीर आहे - कोणाच्या म्हणण्यावर अस करण्यात आलं याचा शोध घेतला पाहिजे - जगन मोहन सरकारचं हिंदुद्वेष उघड