Ratnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
स्वप्निल घाग, चिपळूण- पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबवरून मूळच्या सावंतवाडी तालुक्यातील आजगावचा रहिवाशी असलेला योगेश पिंपळ आर्या हा 17 सप्टेंबर 2024 रोजी खेड पोलीस स्टेशनला आला... यावेळी त्यानं खेड पोलीस स्टेशन समोर असलेल्या डोंगरावर एक व्यक्ती मृत झाली असून तो मदत मागतोय.. याबाबत त्यांना स्वप्नात येऊन मला हे सांगितलं असल्याचे पोलिसांना सांगितले... यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला)) (मीड पीटीसी 2 (( स्वप्नील घाग, चिपळूण - याबाबत आम्ही खेड पोलीस ठाण्याचे पीआय, तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलण्याचा, या प्रकरणात नेमकं सत्य काय? पोलिसांनी एफआयआरमध्ये उल्लेख केलेली घटना आणि स्वप्न यांचा नेमका काय संबंध? यासाठी संपर्क केला. पण यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे स्वप्न आणि सापडलेला अनोळखी मृतदेह या घटनेचा संबंध अधिक स्पष्ट झाला नाही