18 Years Students in EC : 18 वर्ष पू्र्ण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 10:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 Years Students in EC : 18 वर्ष पू्र्ण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलीय का याची तपासणी होणार. तंत्र आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.