एक्स्प्लोर
Bogus Clean-Up Marshall | बोगस क्लिन-अप मार्शलचा पर्दाफाश, पूर्व-द्रुतगती मार्गावर मुंबईकरांची लूट
मुंबईच्या रस्त्यांवर सध्या बोगस क्लिनअप मार्शल चा मोठा सुळसुळट आहे.तुमचा मास्क नाही, तुम्ही सिगरेट पित आहेत, तुम्ही थुंकला , लघवी केली अशी कारण देत हे बोगस क्लिन अप मार्शल तुम्हाला ही लुटू शकतात.पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर आणि गोदरेज गेट च्या मध्ये असेच दोन सामान्य नागरिकांना लुटत असताना एबीपी माझा चे पत्रकार प्रशांत बढे योगा योगाने तिथे पोहचले आणि त्यांनी त्या दोन व्यक्तींना लुटण्यापासून वाचवले तसेच या सर्व लुटीचे चित्रीकरण ही केला तेव्हा या भामट्यांनी पळ काढला आहे.पालिका एन विभागाने त्यांचाकडे सध्या क्लिनअप मार्शल यंत्रणाच नाहीये असे स्पष्ट केले आहे.तर पोलीस ही या बोगस क्लिनअप मार्शलचा शोध घेत आहेत.मुंबईकरांनी ही हा व्हिडीओ नक्की पहा आणि अश्या बोगस क्लिन अप मार्शल पासून सावध राहा.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















