एक्स्प्लोर
ST Strike Mumbai : मुंबईत विद्याविहार येथील एसटी कार्यशाळेचे कर्मचारी सुध्दा आंदोलनात सहभागी
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागील 10 ते 12 दिवसांपासून सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. अशातच मागील दोन दिवसांपासून आता ह्यात एसटी कार्यशाळेचे कर्मचारी देखील संपूर्ण उतरल्याचं दिसतंय. विद्या विहार परिसरात मुंबईचे विभागीय कार्यालय आहे. सोबतच इथे गाड्यांचे वर्कशाॅप देखील आहे. साधारण ३०० कर्मचारी ह्या वर्कशाॅपमध्ये काम करत असतात मात्र एसटी कर्मचारी संपावर असल्याचे संपूर्ण वर्कशाॅप खाली असल्याचे चित्र आहे.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र





















