एक्स्प्लोर
Advertisement
SSR Case | सुशांत आत्महत्या प्रकरणाचं ड्रग्ज कनेक्शन? रियाचे महत्त्वाचे व्हॉट्सअॅप चॅट ईडीच्या हाती
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती. या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ची मदत मागितली आहे.
ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने एनसीबीला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये याप्रकरणातील ड्रग अँगलचा तपास करण्यासाठी मदत मागितली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल तर नाही हे जाणून घेण्याचा हेतू आहे.
मुंबई
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement