Coronavirus | सॅनिटायझरचा तुटवडा, कोरोनाच्या नावाखाली महागड्या सॅनिटायझरची विक्री?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तहान लागल्यावर विहिर खणणं, अशी म्हण प्रचलित आहे, त्याचाच प्रत्यय सध्या मुंबईत येतोय. कोरोना भारतात येऊन ३ महिने झाले, संसर्गजन्य रोग असल्यानं त्याबाबत जास्त खबरदारी घेणं अपेक्षित होतं, पण आता कोरोनानं महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा भासू लागलाय, आणि याचाच फायदा घेत, काही जण महागडे सॅनिटायझर्स तुमच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पाहूया स्पेशल रिपोर्ट