एक्स्प्लोर
Sion Bridge | मुंबईतील सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू, पहिल्या टप्प्यातील दुरुस्ती पूर्ण
सायन उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला झालाय. सायन पुलाचं बेअरिंग बदलण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे या पुलावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या पुलाचं काम काल संपणं अपेक्षित होतं. पण आज हे काम संपलंय. त्यामुळे आजपासून सायन परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही. अपेक्षा आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
करमणूक





















