एक्स्प्लोर
Shravani Somvar 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Babulnath Temple भाविकांसाठी बंद
आज पहिला श्रावणी सोमवार.. या निमित्तानं भक्तांना शिवमंदिरात जाऊन दर्शन घेण्याची आस लागली आहे. मात्र राज्यातील मंदिरं बंद असल्यानं भक्तांना घरबसल्याच प्रार्थना करावी लागणार आहे. काही भक्त मंदिराबाहेर येऊन कळसाचं दर्शन करत माघारी जात आहेत. अनेक मंदिरांकडून आॅनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरांबाबत देखील लवकरच निर्णय होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कालच स्पष्ट करण्यात आलं आहे. आजच्या श्रावणी सोमवारनिमित्त बाबूलनाथ मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















