एक्स्प्लोर
Shiv Sena vs BJP : मुंबईच्या दहिसरमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, 'हे' आहे कारण...
मुंबईच्या दहिसर येथील गणपत पाटील नगरमधल्या गल्ली क्रमांक चौदाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात येत होती. पण आज विजेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी आला असताना श्रेयवादाची लढाई उफाळून आली. भाजप आमदार मनीषा चौधरी आणि शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे कार्यकर्ते यावेळी एकमेकांना भिडले. त्यामुळं दहिसर लिंक रोड काही काळासाठी बंद करण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा होऊन घोषणाबाजी करत होते.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















