एक्स्प्लोर
Anil Parab at Mhada Office : अनिल परब यांची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु
वांद्रे येथील पाडकाम केलेलं कार्यालय अनधिकृत नव्हतं, किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतलीये असा घणाघात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलाय. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी सोमय्यांसह भाजपवरही टीका केली. तसंच कार्यालयाचं पाडकाम पाहायला वांद्रे इथे येणाऱ्या किरीट सोमय्या यांना अनिल परब यांनी आव्हान दिलंय.. सोम्यायंना इथे यायचं असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये त्यांनी इथे यावं, आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा असं वक्तव्य अनिल परबांनी केलंय..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
बातम्या
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















