एक्स्प्लोर
Shikhar Bank Scam Investigation : राज्य सहकारी बँकेच्या चौकशीच्या परवानगीसाठी आर्थिक गुन्हे शाखा कोर्टात
राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटीचा घोटाळ्याची पुन्हा चौकशी सूरू झाली आहे. चौकशीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह ७२ संचालकांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही कांही प्रश्न विचारले जाऊ शकतात…पवार कुटुंबीयांशी संबंधीत कांही शेल कंपन्यांच्या व्यव्हार उघड झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे..
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















