एक्स्प्लोर
Sharad Pawar On Dasara Melava: मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी- शरद पवार
मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलाय. सध्या शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण





















