एक्स्प्लोर
Abdul Sattar On Aaditya Thackeray : राजीनामा दयायला तयार, सत्तारांनी आदित्य यांचं आव्हान स्वीकारलं
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून या असं आव्हान दिलं... त्यानंतर आता अब्दुल सत्तार म्हणतायत की मी राजीनामा द्यायला तयार पण एकनाथ शिंदेंनी सांगावं... राजीनामा दिल्यानंतर किती मतांनी निवडून येतो... हे सुद्धा आदित्य ठाकरेंनी पाहावं असंही अब्दुल सत्तार म्हणालेयत... अब्दुल सत्तार हे औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार आहेत... आज धनगर समाजाकडून आयोजित केलेल्या शिंदेंच्या सत्कार समारंभ सोहळ्यात सहभागी झाले होते... त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी हे विधान केलं...
मुंबई
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
बातम्या
व्यापार-उद्योग






















