Sanjay Raut Uddhav Thackeray Full PC : महाराष्ट्रात शिवसेना एकच; तुरुंगात 2 पुस्तकं तयार केली
Sanjay Raut PC : शिवसेना ( Shiv Sena ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर ( Matoshree ) जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर ( BJP ) निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे काही नाही.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.' संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलं जाऊ शकतं उद्धव ठाकरे केला आहे. मा






















