एक्स्प्लोर
Shivsena Rally : दसरा मेळाव्यातून राज्याला देशाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल : Sanjay Raut
आज संध्याकाळी मुंबईच्या षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती शस्त्र काढणार या बाबत संजय राऊत यांनी उत्सुकता निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे यांच आज संध्याकाळ होणारं भाषण फार महत्त्वाचं ठरेल अस देखील राऊत यांनी म्हटल आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















