एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्त संजय पांडे यांची अनोखी शक्कल
Mumbai : पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे.पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे. आता सतत हॉर्न वाजविणाऱ्यांना दंडाबरोबरच तीन तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे गिरवावे लागणार आहे. एवढ्यावरच न थांबता याकडे त्यांनी गांभीर्याने ऐकले की नाही यासाठी त्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे.
मुंबई
Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये
VIDEO | बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!
Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले
Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
Maharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement