एक्स्प्लोर
Sandeep Deshpande on uddhav thackeray : अडीच वर्ष ठाकरेंनी संपत्ती कमावली आता सहानुभूती कमवत आहात
संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरू जोरदार टीकेची झोड उठायला लागेलय.. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात करत निशाणा साधलाय.. गेले अडीच वर्ष ठाकरेंनी संपत्ती कमावली आता सहानुभूती कमवत आहेत अशा शब्दात देशपांडेंनी टीका केलेय. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे सगळा घरचा मामला असं म्हणत त्यांनी या मुलाखतीवरून निशाणा साधलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















