एक्स्प्लोर
Salamn Khan Security : सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवणार? Lawrence Bishnoi Interview
सलमान खानच्या हत्येचा कट रचणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं मंगळवारी एबीपी न्यूजला मुलाखत दिली.. यानंतर सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याचा विचार मुंबई पोलिस करतायत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई आणि अन्य राज्यातील पोलीस अलर्टवर आहेत. बिश्नोईने ही मुलाखत कधी, कुठे आणि कशी दिली याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय. तसंच, त्याच्या साथीदारांचा शोध अधिक कसून घेतला जात आहे. यामध्ये हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान पोलिसांना मुंबई पोलीस मदत करतायेत.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















