Sadawarte Office Theft : डायमंड गँगने चोरी केली : गुणरत्न सदावर्ते
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 10:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. इतकंच नव्हे तर संपूर्ण कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्यासुद्धा उचकटून काढल्या आणि कार्यालयातील महागडा एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांची सामग्री घेऊन पोबारा केला.